लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...” - Marathi News | shiv sena mp sanjay raut reject to answer question about cm eknath shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...”

Maharashtra Political Crisis: नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊत संतापल्याचे पाहायला मिळाले. ...

"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान - Marathi News | MLA sanjay rathod criticized sanjay raut and willing to return in uddhav thackeray's shivsena | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान

गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे संजय राठोड म्हणाले. ...

Maharashtra Political Crisis: “शरद पवारांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव, संजय राऊतांचे तेच मिशन होते का?” - Marathi News | bjp leader pravin darekar criticised shiv sena and mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव, संजय राऊतांचे तेच मिशन होते का?”

Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली आणि पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला, असा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मर्सिडीज संस्कृतीमुळेच शिवसेनेचा घात, रिक्षाला जास्त किंमत”; भाजपचा घणाघात - Marathi News | bjp pravin darekar slams shiv sena sanjay raut and uddhav thackeray over eknath shinde criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मर्सिडीज संस्कृतीमुळेच शिवसेनेचा घात, रिक्षाला जास्त किंमत”; भाजपचा घणाघात

Maharashtra Political Crisis: मर्सिडीजपेक्षा रिक्षाला जास्त महत्त्व आहे, याचे भान नसल्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती आली, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. ...

संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल  - Marathi News | Shiv Sena split due to Sanjay Raut, Shambhuraj Desai attack on Sanjay Raut, Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल 

Shambhuraj Desai : गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या मतदार संघात पत्रकार परिषद घेतली. ...

सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल - Marathi News | In the morning, eat a lot of food; MLA Shahaji Patil imitated Sanjay Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय ...

Chitra Wagh : "काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके"; भाजपाचा संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut And BMC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके"; भाजपाचा संजय राऊतांना टोला

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. ...

"संजय राऊतांचा एखाद्या मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा, त्यांनी कधी ढेकूण तरी मारलाय का?" - Marathi News | Show me a photo of Sanjay Raut in a big morcha mla sanjay shirsat attacks sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांचा एखाद्या मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा, त्यांनी कधी ढेकूण तरी मारलाय का?"

शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. ...