संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Shivsena Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. ...
Pravin Darekar : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. ...
Sanjay Raut: बंडखोरांना मदत करणाऱ्या भाजपालाही संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ...
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असून, ठाकरे सरकार गेल्यापासून बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार वाढल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...