लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: 'विषय संपला'... शरद पवारांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊतांनी विषय संपवला! - Marathi News | sanjay raut says subject closed over sharad pawar is not happy with aurangabad Renaming decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विषय संपला'... शरद पवारांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारताच संजय राऊतांनी विषय संपवला!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडली होती. ...

शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज?; उद्धव ठाकरेही होते उपस्थित, चर्चांना उधाण - Marathi News | After the meeting of Shiv Sena MPs, the discussion has started that MP Sanjay Raut is upset. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज?; उद्धव ठाकरेही होते उपस्थित, चर्चांना उधाण

शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ...

Sanjay Raut: 'एवढं झाल्यावर तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील वाटलं, परंतु..' - Marathi News | Sanjay Raut 'Even after all this, I thought Sanjay Raut would stop making absurd statements, but ..' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एवढं झाल्यावर तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील वाटलं, परंतु..'

मला वाटतं, एवढं सगळं झाल्यावर तरी संजय राऊत आपलं बेताल, बिनबुडाचं वक्तव्य थांबवतील असं मला वाटलं होतं ...

न्यायालयातील सुनावणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची बाजू..." - Marathi News | maharashtra political crisis shiv sena leader sanjay raut on 16 mla suspension supreme court order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयातील सुनावणीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, "आमची बाजू..."

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Sanjay Raut : "बेकायदेशीर सरकार राज्यावर लादण्यात आलंय; सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास" - Marathi News | Shivsena Sanjay Raut reaction Over supreme court decision And Eknath Shinde Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बेकायदेशीर सरकार राज्यावर लादण्यात आलंय; सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास"

Shivsena Sanjay Raut : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालय हे कोणाच्या खिशात असू शकत नाही असं म्हटलं आहे. ...

धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Shiv Sena's demand for suspension of 16 rebel MLAs will be heard in the Supreme Court tomorrow. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...

Eknath Shinde vs Sanjay Raut: "कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं"; एकनाथ शिंदेंचे संजय राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Eknath Shinde slams Sanjay Raut for controversial comments about Goddess Kamakhya Devi Assam Guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कामाख्या देवीने काय केलं ते महाराष्ट्राने पाहिलं"; मुख्यमंत्री शिंदेंचे राऊतांना प्रत्युत्तर

पंढरपूरातील महापूजेनंतर साधला निशाणा ...

Maharashtra Political Crisis: “जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते”; संजय राऊतांचा बंडखोरांना टोला - Marathi News | sanjay raut again taunts shiv sena rebel mla after eknath shinde and devendra fadnavis govt came in power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते”; संजय राऊतांचा बंडखोरांना टोला

Maharashtra Political Crisis: आषाढी एकादशीला बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करतानाच संजय राऊत यांनी बंडखोरांवर पुन्हा एकदा खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. ...