संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
President Election 2022: द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरत शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे, त्यामुळे पक्षात पुन्हा फूट पडू नये म्हणून उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. शिव ...
Presidential election 2022: भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेना खासदारांमध्ये दोन गट पडल्याचे सांगितले जात आहे. ...
Sanjay Raut: संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. आता या ट्विटचा नेमका अर्थ काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी शायराना अंदाजामध्ये हे ट्विट केलं आहे. ...
एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद पदावरुन हटविण्यात आलेल्या खासदार भावना गवळी यांच्याबद्दल आपणास माहिती नाही ...