लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
खासदारांच्या पाठींब्यानंतर संजय राऊतांची 'खंजीर' शायरी, बाळासाहेबांचा फोटोही केला शेअर - Marathi News | After the support of MPs to Eknath shinde, Sanjay Raut's 'Khanjeer' shayari, Balasaheb's photo was also shared. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारांच्या पाठींब्यानंतर संजय राऊतांची 'खंजीर' शायरी, बाळासाहेबांचा फोटोही केला शेअर

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ...

संजय राऊतांची दखल काय घ्यायची; दूसरं कोणी असतं तर घेतली असती, एकनाथ शिंदेंची टीका - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has criticized Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राऊतांची दखल काय घ्यायची; दूसरं कोणी असतं तर घेतली असती, एकनाथ शिंदेंची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

'संजय राऊत भगवान है', उदयनराजेंनी एकाच वाक्यात सध्याचा विषय मिटवला - Marathi News | 'Sanjay Raut Bhagwan Hai', MP Udayanraj bhosle settled the matter in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत भगवान है', उदयनराजेंनी एकाच वाक्यात सध्याचा विषय मिटवला

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ...

संजय राऊतांनी एखादी निवडणूक लढून जिंकून दाखवावे, आशिष जयस्वाल यांचे आव्हान - Marathi News | Ashish Jaiswal challenges Sanjay Raut to win an election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊतांनी एखादी निवडणूक लढून जिंकून दाखवावे, आशिष जयस्वाल यांचे आव्हान

शिवसेनेत आमदारांपेक्षा खासदारांची अवस्था वाईट होती. पहिले खासदारांनी बंड करणे अपेक्षित होते. मात्र, आमदारांनी पहिले उठाव केला, असं आशिष जयस्वाल म्हणाले. ...

सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा - Marathi News | shiv sena leader sanjay raut targets eknath shinde rebel mlas shiv sena bhavan saamna matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

लढाई चिन्हाची असेल, पक्षाची असेल कोणतीही असेल तरीही आम्ही त्याच्याशी दोन हात करण्यास समर्थ आहोत - राऊत ...

मविआची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली; शिवसेना आमदारानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shiv Sena had to pay a heavy price for Mahavikas Aghadi Says Shiv Sena MLA Ashish Jaiswal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली; शिवसेना आमदारानं स्पष्टच सांगितलं

संजय राऊत बोलबच्चन आहेत. एखाद्या निवडणुकीत उभे राहावे. जिंकून येऊन दाखवा असा टोला आशिष जयस्वाल यांनी लगावला आहे. ...

मेधा सोमय्यांच्या मानहानी दाव्याप्रकरणी संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | shiv sena mp sanjay raut ordered to appear in court in medha somaiya defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेधा सोमय्यांच्या मानहानी दाव्याप्रकरणी संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संजय राऊत यांनी तथ्यहीन आरोप केल्याचे म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर मानहानी दावा दाखल केला आहे. ...

'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut said that if anyone tries to form a separate group in the Lok Sabha, action will be taken. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा

संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ...