संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Devendra Fadanvis: संजय राऊत हे दिवसातून किती वेळा काय काय बोलतात हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे आपल्या तोंडाची वाफ घालवण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कृपया मला विचारू नका. ...
Ajit Pawar: संजय राऊत यांनी शिंदे सरकार लवकरच पडेल, असा दावा केला होता. दरम्यान, राज्यात सत्तांतर होईल असा दावा करणाऱ्या संजय राऊत यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले आहे. ...
साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते असं विधान मनसे नेते प्रकाश महाजनांनी केले आहे. ...