संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
साक्षीदार महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी त्यांना दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. ...
राज्यपालांच्या वक्तव्यावरून राऊतांचा संताप. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. ...