लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय" - Marathi News | "Uddhav Thackeray Launches Female Version Of Sanjay Raut, Nawab Malik, BJP Mohit Kamboj Target Sushma Andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय"

कंबोज यांच्या ट्विटला सुषमा अंधारे त्यांच्या शैलीत काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.  ...

Maharashtra Karnataka Border Dispute: संजय राऊतांना धमकीचा फोन; नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काही ना काही अजेंडा...” - Marathi News | independent mp navneet rana reaction over threat calls to thackeray group mp sanjay raut over maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांना धमकीचा फोन; नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काही ना काही अजेंडा...”

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद शिगेला पोहोचला असून, खासदार संजय राऊतांना धमकीचा फोन आल्याचे सांगितले जात आहे. ...

अटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला - Marathi News | Sanjay Raut is not going to Belgaum for fear of arrest, Minister Shambhuraj Desai entourage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अटकेच्या भीतीने संजय राऊत बेळगावला जात नाहीत, मंत्री शंभूराज देसाईंचा टोला

'सरकारच्या विरोधात कोण भडकवतंय ? याची चौकशी करावी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो' ...

संजय राऊत कारागृहात कैद्यांची शिवराळ भाषा शिकले - चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | Sanjay Raut learned offensive language from prisoners in jail says bjp Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत कारागृहात कैद्यांची शिवराळ भाषा शिकले - चंद्रशेखर बावनकुळे 

 जनभावना भडकविण्याचा ठेका घेतल्यासारखीच वक्तव्ये, बावनकुळेंची टीका ...

Sanjay Raut vs Ashish Shelar: "काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम" - Marathi News | BJP Ashish Shelar sarcastic trolled Sanjay Raut over Gujarat Election Result 2022 Live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम"

आशिष शेलारांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला ...

Gujarat Election Result 2022 Live: 'दिल्ली तुम्ही घ्या नि गुजरात आम्हाला द्या', BJP - AAP ची 'डील'; Sanjay Raut यांचा घणाघाती आरोप! - Marathi News | Gujarat Assembly election result 2022 Live Updates Shivsena Sanjay Raut serious allegations on BJP AAP over vote deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्ली तुम्ही घ्या नि गुजरात आम्हाला द्या', भाजपा-आपची 'डील'; संजय राऊतांचा आरोप!

काँग्रेसच्या पराभवाशी राहुल गांधीच्या 'भारत जोडो'शी संबंध लावणं चुकीचं, असंही राऊत म्हणाले ...

बोम्मई रोज महाराष्ट्रावर थुंकतायेत, भाजपा महाराष्ट्रद्रोह करतेय; राऊतांचा घणाघात - Marathi News | Maharashtra-Karnatak Border Dispute: Shiv Sena MP Sanjay Raut replied to BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोम्मई रोज महाराष्ट्रावर थुंकतायेत, भाजपा महाराष्ट्रद्रोह करतेय; राऊतांचा घणाघात

माझ्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिका संस्था देतेय. तो हल्ला माझ्यावरचा नसून महाराष्ट्रावरचा आहे असं राऊतांनी सांगितले. ...

...तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचं विरोधकांना आवाहन - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut Reaction on Gujarat, Himachal Pradesh Election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही; विरोधकांना आवाहन

हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल असं राऊतांनी सांगितले. ...