लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Devendra Fadnavis : फडणवीसांनी चूक पकडताच संजय राऊतांची सारवासारव; 'त्या' व्हिडिओवर लगेच स्पष्टीकरण - Marathi News | As soon as Fadnavis caught the mistake, Sanjay Raut given explanation immediately on that video which was tweeted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी चूक पकडताच संजय राऊतांची सारवासारव; 'त्या' व्हिडिओवर लगेच स्पष्टीकरण!

"त्या व्हिडिओसंदर्भात मी नक्की पडताळणी करेन. पण असू शकतो. कारण ते (संजय राऊत) अधूम मधून असे करत असतात." ...

Sanjay Raut | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 'गुंगाराम'- संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | CM Eknath Shinde Dy CM Devendra Fadnavis both are coward and quite over Maharashtra Issues slams Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 'गुंगाराम'- संजय राऊतांची बोचरी टीका

"जनतेचा उद्रेक झाला तरी तोंड उघडत नाहीत" ...

जेलमधून आल्यापासून संजय राऊत बिघडलेत; फडणवीसांच्या टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP and Shinde group MLAs criticized Shiv sena Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेलमधून आल्यापासून संजय राऊत बिघडलेत; फडणवीसांच्या टीकेवर भाजपाचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीचा मुंबईतील निघालेल्या महामोर्चा हे लग्नाचं वराड होतं अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. ...

Sanjay Raut : "दिल्लीश्वरांनी गुंगीचं इंजेक्शन..."; 'नॅनो मोर्चा' म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis Over MVA Nano morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिल्लीश्वरांनी गुंगीचं इंजेक्शन..."; 'नॅनो मोर्चा' म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut And BJP Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाची खिल्ली उडवली होती. फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Sanjay Raut: आदित्य ठाकरेंचा दिलदारपणा, संजय राऊतांना मान देत केलेल्या त्या कृतीचं होतंय कौतुक  - Marathi News | Sanjay Raut: Aditya Thackeray's generosity, Sanjay Raut's act of respect is appreciated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचा दिलदारपणा, संजय राऊतांना मान देत केलेल्या त्या कृतीचं होतंय कौतुक 

Sanjay Raut: सभास्थळावर नेते स्थानापन्न होत असताना आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना मान देत केलेल्या एका कृतीची चर्चा होत असून, त्याचं कौतुक होत आहे.  ...

Sanjay Raut with Blue Look: संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा - Marathi News | Sanjay Raut Blue Look for Mumbai Morcha gets attention of social media Jai Bhim attire Dr Babasaheb Ambedkar controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी आजच निळा फेटा, निळं उपरणं का घातलं? वाचा काय रंगलीय चर्चा

मविआच्या महामोर्चाआधी राऊतांचा खास लूक आला चर्चेत ...

भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Such a foolish party would not have been on the back of the world; Sanjay Raut's attacks on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

"यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. ते वळवळत असतात सारखे." ...

Sanjay Raut on Mumbai Morcha: "मुख्यमंत्र्यांना जशी भाषणं लिहून देता, तशीच आता..."; 'महामोर्चा'आधी संजय राऊतांचा भाजपाला टोला - Marathi News | Sanjay Raut trolls Eknath Shinde led Maharashtra Government says Devendra Fadnavis should also pass letters to oppositions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्यांना जशी भाषणं लिहून देता, तशीच आता..."; संजय राऊतांचा BJPला टोला

"सरकारमधील काहींच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू आहे. तो सतत वळवळत असतो." ...