लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झालेत, आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत” - Marathi News | bjp leader pravin darekar criticised shiv sena thackeray sanjay raut about claims over govt to collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत १०० टक्के वैफल्यग्रस्त झालेत, आदित्य ठाकरेंना ओसाड गावचा पाटील बनवायला निघालेत”

Maharashtra News: हमरीतुमरीवर येणे म्हणजे संजय राऊत यांच्या वैचारिकतेचा ऱ्हास झाल्याचे दिसत आहे; भाजप नेत्याची टीका ...

ज्यांची भीती नसते, त्यांना कुठेही लघुशंका करण्याची...; संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray, Narayan Rane and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांची भीती नसते, त्यांना कुठेही लघुशंका करण्याची...; राज ठाकरेंवर बोचरी टीका

सभा घ्यायला कुणाला बंदी आहे का? आम्ही रोज शिवतीर्थावर त्यांच्या घरासमोर सभा घेतो असं राऊत म्हणाले. ...

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Shinde-Fadnavis government will not see February; Shiv sena MP Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

Maharashtra Politics: “दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळे पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे, तरीही उद्धव ठाकरे गप्प का?” - Marathi News | shinde group sanjay shirsat criticised uddhav thackeray over sanjay raut and bjp narayan rane row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळे पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे, तरीही उद्धव ठाकरे गप्प का?”

Maharashtra News: उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना संपत आहे, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

राऊतांच्या इशाऱ्यानंतर नारायण राणेंचं खुलं आव्हान; आज तर आजच, उद्या म्हणाल तर... - Marathi News | Union Minister Narayan Rane criticizes Sanjay Raut and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या इशाऱ्यानंतर नारायण राणेंचं खुलं आव्हान; आज तर आजच, उद्या म्हणाल तर...

राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे अशी टीका राणेंनी राऊतांवर केली. ...

अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी संजय राऊत यांची न्यायालयात धाव - Marathi News | Sanjay Raut moves to court to cancel non-bailable warrant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी संजय राऊत यांची न्यायालयात धाव

वॉरंट रद्द करण्यासाठी व मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी, यासाठी राऊत यांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली. ...

माझ्या नादाला लागू नका, मी अजून...;संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना इशारा - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut warns Union Minister Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या नादाला लागू नका, मी अजून...; राऊतांचा केंद्रीय मंत्री राणेंना इशारा 

मला जेलमध्ये घाला, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालात का? असा सवाल संजय राऊतांनी राणेंना विचारला आहे. ...

"मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले" - Marathi News | "CM Yogi Adityanath came to Mumbai and took away investments worth 5 lakh crores, Sanjay Raut Target CM Eknath Shinde, Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले"

नारायण राणे हा पादरापावटा आहे. आतापर्यंत मी त्याच्याबद्दल काही बोललो नाही. सगळ्यांना अरे तुरे करतो तू कोण आहे? याची चौकशी करा अशी मागणी करत संजय राऊतांनी एकेरी भाषेत राणेंवर हल्लाबोल केला. ...