लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
जनतेच्या पैशानं निवडणुका कशा लढवाव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोदींचा अर्थसंकल्प- संजय राऊत - Marathi News | The best example of how to fight elections with peoples money is Modis budget says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेच्या पैशानं निवडणुका कशा लढवाव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोदींचा अर्थसंकल्प- संजय राऊत

मोदी सरकारकडून काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ...

"अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील" - Marathi News | "Many things will come out when Ajit Pawar writes his autobiography- Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार त्यांचे आत्मचरित्र लिहितील तेव्हा अनेक गोष्टी बाहेर पडतील"

पहाटेच्या शपथविधीला ३ वर्ष होऊन गेली. त्यामुळे Chapter is close असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

४० लोक फिरतायेत ते जिवंत प्रेतं आहेत; संजय राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा घणाघात - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leader Sanjay Raut criticized CM Eknath Shinde's group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० लोक फिरतायेत ते जिवंत प्रेतं आहेत; संजय राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा घणाघात

जोपर्यंत निवडणूक आयोग अन्याय करत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायला हवा असं राऊत म्हणाले. ...

Maharashtra Politics: “खोके मिळाल्याने सोडून गेले, प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams shinde group and central modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खोके मिळाल्याने सोडून गेले, प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

Maharashtra News: संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा शिंदे गटाकडून केला जातो. याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. ...

Maharashtra Politics: “पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल”; संजय राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | bjp keshav upadhye replied thackeray group sanjay raut over criticism on hindu jan akrosh morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल”; संजय राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics: हिंदू जन आक्रोश मोर्चासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांना नैतिकतेची जाणीव असेल तर आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा” - Marathi News | shinde group deepak kesarkar replied thackeray group sanjay raut over criticism on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांना नैतिकतेची जाणीव असेल तर आम्हाला आव्हाने देण्याऐवजी राजीनामा द्यावा”

Maharashtra News: बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसैनिकांना दूर नेण्यात संजय राऊतांचा मोठा वाटा आहे. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली. ...

Maharashtra Politics: “तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut reaction over lok sabha 2024 survey and challenges cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व्हे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात असल्याने त्यांना तो नकोय, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

तुम्ही माझ्या पक्षाचे नेते नाहीत, मी कोण ते...; संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर - Marathi News | Shivsena Uddhav thackeray group leader Sanjay Raut's reply to Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही माझ्या पक्षाचे नेते नाहीत, मी कोण ते...; राऊतांचं आंबेडकरांना प्रत्युत्तर

माझे व्यक्तिगत वक्तव्य नाही. संजय राऊत व्यक्तिगत बोलत नाहीत. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता, पक्षाचा नेता, उद्धव ठाकरेंचा सहकारी आहे. त्यामुळे मी जे बोललो ते माझे व्यक्तिगत मत नाही असं स्पष्टीकरण राऊतांनी दिले आहे. ...