लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'नरेंद्र मोदींनी मुंबईत घर घ्यावं, पण...'; पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यावरुन संजय राऊतांचा निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized PM Narendra Modi's visit to Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नरेंद्र मोदींनी मुंबईत घर घ्यावं, पण...'; पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्यावरुन संजय राऊतांचा निशाणा

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: दिलीप वळसे-पाटलांचे संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाला समर्थन; म्हणाले, “नाना पटोलेंनी...”  - Marathi News | ncp dilip walse patil support shiv sena thackeray group sanjay raut statment on congress nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलीप वळसे-पाटलांचे संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाला समर्थन; म्हणाले, “नाना पटोलेंनी...” 

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा व्हायला हवी होती, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले. ...

CM Eknath Shinde Birthday: आम्ही राजकीय शत्रू आहोत अन्...; संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा - Marathi News | CM Eknath Shinde Birthday: Thackeray MP Sanjay Raut has wished Chief Minister Eknath Shinde on his birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही राजकीय शत्रू आहोत अन्...; संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ...

राऊत यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, शंभूराज देसाई यांचं खुलं आव्हान - Marathi News | Raut should resign and contest again, Shambhuraj Desai's open challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, शंभूराज देसाई यांचं खुलं आव्हान

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला देसाई हजर होते. ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधींचे बहुमत हे  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १३ खासदार शिंदे यांच्याबरोबर आहेत. ...

डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Bandits give wrong information to Uddhav Thackeray, Gulabrao Patil attacks Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. ...

शंभुराज देसाईंचे खासदार संजय राऊतांना चॅलेंज; राजीनामा देऊन पुन्हा निवडून या - Marathi News | 'Resign and be re-elected to the Rajya Sabha' minister Shambhuraj Desai's challenge to MP sanjay raut Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शंभुराज देसाईंचे खासदार संजय राऊतांना चॅलेंज; राजीनामा देऊन पुन्हा निवडून या

'आम्ही उद्धव ठाकरे यांचा कुठलाही आदेश मोडला नाही, म्हणूनच संजय राऊत खासदार झाले, ते आम्हाला गद्दार म्हणत आहेत.' ...

खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Big relief for Shiv Sena leader, MP Sanjay Raut, Belgaum court granted pre arrest bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल ...

Sanjay Raut: क्रांतिकारी भाषण, वेगळ्या राहुल गांधींचा साक्षात्कार देशाला झाला; संजय राऊतांची स्तुतिसुमनं - Marathi News | A revolutionary speech a different Rahul Gandhi was revealed to the country says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रांतिकारी भाषण, वेगळ्या राहुल गांधींचा साक्षात्कार देशाला झाला; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या भाषणाचं खासदार संजय राऊत यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...