लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Shirsat: संजय राऊत वेडसर माणूस, इंजेक्शन द्यावं लागेल; संजय शिरसाट यांची जहरी टीका - Marathi News | Sanjay Raut is mentally disorder man need to be injected says mla Sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत वेडसर माणूस, इंजेक्शन द्यावं लागेल; संजय शिरसाट यांची जहरी टीका

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा व्यवहार २ हजार कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द, अखेर खासदार संजय राऊतांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा - Marathi News | Abusive language against Chief Minister, finally case against MP Sanjay Raut in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द, अखेर खासदार संजय राऊतांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोध आक्षेपार्ह टिप्पणी भोवली ...

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंची विरोधी पक्षांशी बोलणी सुरू, एकजूट व्हावच लागेल; संजय राऊतांचं सुतोवाच!  - Marathi News | Uddhav Thackeray talks with the opposition parties have started there must be unity says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची विरोधी पक्षांशी बोलणी सुरू, एकजूट व्हावच लागेल; संजय राऊतांचं सुतोवाच!

देशात आता न्याय आणि सत्याच्या बाजूनं निकाल दिला जात नाही. त्यामुळे जनतेच्या कोर्टात जाणून सत्याची बाजू मांडावी लागणार आहे ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; २ हजार कोटींच्या दाव्यावर शिंदे गटाचा संतप्त सवाल  - Marathi News | shiv sena shinde group naresh mhaske replied sanjay raut over big allegations after election commission of india decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; २ हजार कोटींच्या दाव्यावर शिंदे गटाचा संतप्त सवाल

Maharashtra News: संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे, असे सांगत शिंदे गटाने ठाकरे गटावर पलटवार केला. ...

Maharashtra Politics: “सत्यमेव जयतेचा विजय; आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल”: रवी राणा - Marathi News | independent mla ravi rana slams thackeray group and sanjay raut after election commission of india decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्यमेव जयतेचा विजय; आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल”

Maharashtra News: महाराष्ट्रात जेवढे शाखेचे कार्यालये आहेत, तेही एकनाथ शिंदे यांना मिळतील, असे सांगत रवी राणांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. ...

"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपा प्रवक्त्याचं प्रत्युत्तर! - Marathi News | Sanjay Raut has become the Rahul Gandhi of Maharashtra BJP spokesperson sahjad poonawala response to the allegation of 2 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संजय राऊत हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत", २ हजार कोटींच्या आरोपावर भाजपाचं प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Politics: “मानसिकता बिघडलीय, संजय राऊतांच्या विधानाला राज्यातील जनता भीक घालणार नाही” - Marathi News | shinde group shahaji bapu patil reaction over thackeray group sanjay raut big allegations after election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मानसिकता बिघडलीय, संजय राऊतांच्या विधानाला राज्यातील जनता भीक घालणार नाही”

Maharashtra News: निवडणूक आयोगावर टीका करुन संजय राऊत लोकशाहीविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा” - Marathi News | bjp leader kirit somaiya replied thackeray group sanjay raut over big allegations after election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आपल्या याचिकेत संजय राऊतांच्या २ हजार कोटींच्या सौद्याचा उल्लेख करतील अशी आशा”

Maharashtra News: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला, हिंदुत्व सोडले. म्हणून नाव ही गेले आणि निशाण ही गेले, अशी टीका करण्यात आली आहे. ...