लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Budget Session 2023: हक्कभंग समिती स्थापन, राहुल कुल अध्यक्ष; संजय राऊतांना लगेच नोटीस पाठवण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Budget Session 2023: Formation of Deprivation Committee, BJP MLA Rahul Kul Chairman; The possibility of sending a notice to Sanjay Raut immediately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कभंग समिती स्थापन, राहुल कुल अध्यक्ष; संजय राऊतांना लगेच नोटीस पाठवण्याची शक्यता

Maharashtra Budget Session 2023: विधानसभा अध्यक्षांकडून आजच नव्याने हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

'संजय राऊत वेडा माणूस, परिणाम भोगावे लागणार', संजय शिरसाटांची घणाघाती टीका - Marathi News | 'Sanjay Raut is a crazy man, he will have to face the consequences', Sanjay Shirsat's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राऊत वेडा माणूस, परिणाम भोगावे लागणार', संजय शिरसाटांची घणाघाती टीका

'संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली.'- संजय गायकवाड ...

संजय राऊतांचं वक्तव्य निषेधार्ह, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, पण... काँग्रेसने मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | Sanjay Raut's statement is objectionable, it cannot be supported, but... Congress has presented a clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांचं वक्तव्य निषेधार्ह, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, पण... काँग्रेसने मांडली स्पष्ट भूमिका

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधिमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांवर कारवाई करून अटक करावी”; अब्दुल सत्तार यांनी केली मागणी - Marathi News | shiv sena shinde group minister abdul sattar slams sanjay raut over statement about vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊतांवर कारवाई करून अटक करावी”; अब्दुल सत्तार यांनी केली मागणी

Maharashtra News: भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाही, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. ...

विधीमंडळ म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ; संजय राऊतांचा आमदारांवर गंभीर आरोप - Marathi News | Legislature means duplicate, thief; Sanjay Raut's attack on MLAs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधीमंडळ म्हणजे डुप्लिकेट चोरमंडळ; संजय राऊतांचा आमदारांवर गंभीर आरोप

संजय राऊत यांचा आरोप, कणेरी मठावरील गायींच्या मृ़त्युची चौकशी करा ...

आज निवडणूक झाली तरी शिवसेना एकट्यानं १५० जागा जिंकेल, संजय राऊतांचा दावा - Marathi News | Even if the elections are held today Shiv Sena alone will win 150 seats claims Sanjay Raut | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आज निवडणूक झाली तरी शिवसेना एकट्यानं १५० जागा जिंकेल, संजय राऊतांचा दावा

आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते. पण आम्ही पळालो नाही. २०२४ साली सगळे हिशेब चुकते होणार आणि दिल्लीत आमचं राज्य येणार, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...

भरत गोगवलेंची जीभ घसरली अन् मविआला पुन्हा बळं मिळालं; पाहा नेमकं काय झालं..? - Marathi News | Bharata Gogwale sanjay raut, Bharat gogawale's tongue slipped and MVA regained strength; What exactly happened..? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरत गोगवलेंची जीभ घसरली अन् मविआला पुन्हा बळं मिळालं; पाहा नेमकं काय झालं..?

खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ उल्लेख केल्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले. ...

हक्कभंगाची मागणी होताच संजय राऊतांची सारवासारव; "विधिमंडळाचा मी अपमान केला नाही अन्..." - Marathi News | Sanjay Raut's clarification as soon as there is a demand for violation of rights; "I did not insult the Legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हक्कभंगाची मागणी होताच राऊतांची सारवासारव; "विधिमंडळाचा मी अपमान केला नाही..."

माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर मी समितीसमोर जाईन. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. मी चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत असं राऊत म्हणाले. ...