संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Maharashtra News: राज्यातील भाजप नेते कधी अयोध्येला गेल्याचे दिसले नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याची टीका संजय राऊतांनी केली. ...
मी सांगेल ती पूर्वदिशा असं आभासी दुनियेत संजय राऊत वागत आहेत. २५ वर्ष सत्ता जाणार नाही असं राऊत म्हणत होते. त्यांचा आजार बळावत चालला आहे असा टोला पावसकरांनी लगावला. ...
उद्योगपतींशिवाय देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही. देशाच्या गतीला चालना मिळणार नाही. पण याचा अर्थ देशात १-२ उद्योगपती राहतील असे नाही असं सांगत राऊतांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला ...
देशात लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही व्यापारी आहोत असं खुले सांगतात. लोकशाहीचे प्रत्येक स्तंभ विकत घेतले आहेत असं राऊतांनी सांगितले. ...