लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut : "भाजपाला 60 मध्ये ऑलआऊट करू; मैदानात या, पळ कशाला काढता?"; संजय राऊतांचं आव्हान - Marathi News | Sanjay Raut Slams BJP Over bmc election in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाला 60 मध्ये ऑलआऊट करू; मैदानात या, पळ कशाला काढता?"; संजय राऊतांचं आव्हान

Sanjay Raut And BJP : संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Chitra Wagh : "तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत"; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh slams Sanjay Raut Over MahaPrabhodhan Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत"; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला

BJP Chitra Wagh slams Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Sanjay Raut : "लोकशाहीचा जय झाला, मग हुकूमशाहीच्या चेहऱ्यावर हास्य कसले?"; संजय राऊतांचा रोखठोक सवाल - Marathi News | Sanjay Raut Slams Shinde Fadnavis Government Over Supreme court verdict and democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकशाहीचा जय झाला, मग हुकूमशाहीच्या चेहऱ्यावर हास्य कसले?"; राऊतांचा रोखठोक सवाल

Sanjay Raut Slams Shinde Fadnavis Government : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

"तर राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही"; राऊतांचं खुलं आव्हान - Marathi News | Sanjay Raut gives Open Challenge says i will leave politics and also never take Balasaheb Thackeray name If Eknath Shinde does this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही"; राऊतांचं खुलं आव्हान

Sanjay Raut | "आमचे बाळासाहेब ठाकरे अशा १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत", असेही संजय राऊत म्हणाले. ...

...तर प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम आयोजित करा; नोटबंदीवरून राऊत यांचा मोदींवर हल्ला - Marathi News | ...so organize executions in every square; MP Sanjay Raut targets PM Narendra Modi over demonetisation | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर प्रत्येक चौकात फाशीचे कार्यक्रम आयोजित करा; नोटबंदीवरून राऊत यांचा मोदींवर हल्ला

'नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ही प्रधानमंत्री मोदी यांची पहिली घोषणा होती. मात्र देशात १ रुपया तरी आला का?' ...

काँग्रेसचे नुकसान करण्यासाठीच ‘बीआरएस’ महाराष्ट्रात; संजय राऊत यांचा आरोप - Marathi News | 'BRS' in Maharashtra only to damage Congress; Sanjay Raut's allegation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेसचे नुकसान करण्यासाठीच ‘बीआरएस’ महाराष्ट्रात; संजय राऊत यांचा आरोप

तेलंगणात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘बीआरएस’कडून तेलंगणा हातचे जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा - Marathi News | Even before the discussion, there was a rift over the allocation of seats in Maviat; dispute from the statement of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजून काहीही ठरलेले नाही. चर्चादेखील सुरू झालेली नाही. अशावेळी कोणीही असली विधाने करू नयेत. ...

"शरद पवार यांच्या पुस्तकात स्वतःबद्दल काय लिहिले हे देखील फडणवीसांनी वाचून दाखवावं" - Marathi News | Fadnavis should also read what wrote about himself in Sharad Pawar's book: Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"शरद पवार यांच्या पुस्तकात स्वतःबद्दल काय लिहिले हे देखील फडणवीसांनी वाचून दाखवावं"

लोकसभेच्या जिंकलेल्या 19 जागा आमच्याकडे राहतील ...