लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP Chief Spokesperson Keshav Upadhye Targets Uddhav Thackeray-Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला

महाराष्ट्रात काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं होते त्यावर भाजपाने पलटवार केला आहे. ...

'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized the state government. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

राज्यातील मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरण हळूहळू बाहेर काढतोय. त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप - Marathi News | It was BJP that brought 'BRS' to Maharashtra; Sanjay Raut's sensational accusation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

''कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल'' ...

'निवडणुकीसाठी औरंगजेबाची गरज लागणं हेच शिंदे-फडणवीसांचं अपयश'; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | 'Needing Aurangzeb for elections is the failure of Shinde-Fadnavis says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निवडणुकीसाठी औरंगजेबाची गरज लागणं हेच शिंदे-फडणवीसांचं अपयश'; संजय राऊतांचा हल्लाबोल

काल कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. ...

'त्या २५ जणांचा बाळासाहेबांशी, शिवसेनेशी संबंधही नव्हता'; संजय राऊत अन् पवार एकाचवेळी छ. संभाजीनगरमध्ये - Marathi News | MP Sanjay Raut criticized BJP and Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या २५ जणांचा बाळासाहेबांशी, शिवसेनेशी संबंधही नव्हता'; संजय राऊत अन् पवार एकाचवेळी छ. संभाजीनगरमध्ये

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. ...

देशाची गुपिते विकणाऱ्या कुरुलकर विरोधातही मोर्चे काढा; 'औरंगजेबा'वरून राऊतांनी सुनावले - Marathi News | Also march against Dr. Kurulkar who sells the country's secrets; Sanjay Raut hits BJP over Aurangzeb issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशाची गुपिते विकणाऱ्या कुरुलकर विरोधातही मोर्चे काढा; 'औरंगजेबा'वरून राऊतांनी सुनावले

''कुरुलकरने पाकिस्तानला भारताची गुपित विकली. हा प्रकारही औरंगजेबा इतकाच गंभीर आहे.'' ...

'उठ म्हटलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं, भाजपकडून शिंदे गटाची ही अवस्था' - Marathi News | 'When you say get up, you have to get up and when you just say you have to sit, this is the state of the Eknath Shinde group from BJP', Says Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उठ म्हटलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं, भाजपकडून शिंदे गटाची ही अवस्था'

शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणजे अनिल परब हे आहेत. ...

... तर बापाचं नाव लावणार नाही; गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना चॅलेंज - Marathi News | ... then the father's name will not be applied; Gulabrao Patil's challenge to Sanjay Raut and shivsena for election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तर बापाचं नाव लावणार नाही; गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना चॅलेंज

४० लोकांनी मतं दिली तेव्हा तू खासदार झाला, तू थुंकतो काय? पहिलं राजीनामा दे ...