लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
...तर १०० टक्के उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केले असते; संजय राऊतांचा दावा - Marathi News | ...then 100 percent Uddhav Thackeray would have made Eknath Shinde the CM; Sanjay Raut's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर १०० टक्के उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केले असते; संजय राऊतांचा दावा

२०१४ मध्ये आम्ही भाजपाविरोधात लढलो, लोकांनी आम्हाला बहुमत दिले होते ते भाजपाविरोधात होतं असं राऊतांनी म्हटलं. ...

तुम्हाला पोटशूळ येण्याचे कारण काय?; शिवसेनेचा संजय राऊतांना सवाल - Marathi News | Shiv Sena leader Kiran Pavaskar criticizes Uddhav Thackeray-Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्हाला पोटशूळ येण्याचे कारण काय?; शिवसेनेचा संजय राऊतांना सवाल

नवाब मलिकांना जामीन दिल्यानंतर ते सोबत राहणार नाही अशी भीती संजय राऊतांना का वाटते? असंही पावसकर म्हणाले. ...

"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो" - Marathi News | MP Sanjay Raut criticizes central government and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो"

जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात असा टोला राऊतांनी लगावला. ...

नारायण राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? संजय राऊतांनी न्यायालयात नोंदविला जबाब - Marathi News | Will Narayan Rane face 'that' statement? Sanjay Raut's statement was recorded in the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? संजय राऊतांनी न्यायालयात नोंदविला जबाब

संजय राऊत यांनी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार केली आहे. या तक्रारीसंबंधी राऊत यांनी राणे यांच्याविरोधात शुक्रवारी मुलुंड न्यायालयात जबाब नोंदविला. ...

“संजय राऊत, अनिल परब अन् ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार”; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat criticised thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत, अनिल परब अन् ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार”; शिंदे गटाचा मोठा दावा

Maharashtra Politics: आता तुमची वेळ येणार आहे. तुरुंगात जावेच लागणार, अशी टीका शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. ...

काल शिंदेंनी आमदारांना भोजनाला बोलवलेले, पण रद्द केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा - Marathi News | Yesterday, CM Eknath Shinde invited MLAs to dinner, but cancelled; Sanjay Raut claim, also talk on Rahul Gandhi, Narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल शिंदेंनी आमदारांना भोजनाला बोलवलेले, पण रद्द केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते, महागाई, चीनचा धोका यावर शब्द काढला नाही. - संजय राऊत ...

संजय राऊत यांना प्रेमातले फार कळते, नितेश राणे यांचा खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut knows a lot about love, Criticism of MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संजय राऊत यांना प्रेमातले फार कळते, नितेश राणे यांचा खोचक टोला

राहुल गांधी यांचे जे भाषण झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस ...

"काही लाज-लज्जा आहे की नाही"; संजय राऊतांच्या विधानावर संतापले मुनगंटीवार - Marathi News | "Would you look at your mother and sister and support them when they give you a flying kiss?", Sudhir mungantiwar on Sanjay raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"काही लाज-लज्जा आहे की नाही"; संजय राऊतांच्या विधानावर संतापले मुनगंटीवार

संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. देशासाठी प्रेमाचा, जादूचा फ्लाइंग किस केलाय, असं संजय राऊत यांनी म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. ...