लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“अजित पवारांना राजकीय डेंग्यू, देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ राजीनामा द्यावा”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut criticised dcm devendra fadnavis and ajit pawar over maratha reservation agitation outbreak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांना राजकीय डेंग्यू, देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ राजीनामा द्यावा”: संजय राऊत

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री म्हणून तेवढा अवाका नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

शिवसेनेनं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena gave Maharashtra its first Brahmin Chief Minister manohar joshi; Sanjay Raut's reply to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेनं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

संधीसाधू लोक आज आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या सरकारवर गोळी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत ...

'मी पुन्हा येईन' व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; "येणारी निवडणूक..." - Marathi News | We are with Eknath Shinde, Devendra Fadnavis's first reaction to 'Mi Punha Yein' video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी पुन्हा येईन' व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; "येणारी निवडणूक..."

मी पुन्हा येईन या व्हिडिओवर विरोधकांनी निशाणा साधला. आता या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ...

याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका - Marathi News | Sanjay Raut criticizes Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde for criticizing Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका

पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. ...

'भाजपास पैसे देणारे उद्योगपती कर्जे बुडवून परदेशात, पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?'; सामनातून हल्लाबोल - Marathi News | 'What did Modi do when he was Prime Minister, after sinking the loans of businessmen who paid for BJP?'; Attack from match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपास पैसे देणारे उद्योगपती कर्जे बुडवून परदेशात, पंतप्रधान ...'; सामनातून हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...

महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या भाजप काळात झाल्या; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Maharashtra saw the highest number of farmer suicides during the BJP era; Sanjay Raut's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या भाजप काळात झाल्या; संजय राऊतांचा आरोप

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला. ...

खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: ठाकरे, राऊत यांचा अर्ज दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला - Marathi News | mp rahul shewale defamation case magistrate rejects uddhav thackeray and sanjay raut application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: ठाकरे, राऊत यांचा अर्ज दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला

या प्रकरणी दोषमुक्ततेसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. ...

"मोदींना श्रीरामाचा आशीर्वाद, जे देवाचं अस्तित्व नाकारतात ते..", संजय राऊतांना सणसणीत चपराक - Marathi News | Chief priest of Ram Janmabhoomi Acharya Satyendra Das trolls Sanjay Raut over Ayodhya Ram Mandir and PM Modi Issue  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींना श्रीरामाचा आशीर्वाद, जे देवत्व नाकारतात ते..", राऊतांना सणसणीत चपराक

राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी घेतला खरपूस समाचार ...