संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात मुख्यमंत्री कार्यालयातून कुटुंबाचे प्राण वाचवले. सत्यवान, पवित्र असलेली ही व्यक्ती महाराष्ट्राचे आणि देशाचे नेतृत्व करेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळे काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सुनावले आहे. ...
Maharashtra BJP Criticize Sanjay Raut: दिल्लीत असलेल्या नितीन गडकरी यांचा पत्ता कट करण्याचं कारस्थान सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता महाराष्ट्र भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...