संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. ...
महाराष्ट्र भाजपाला कधी माफ करणार नाही. आज तुमची सत्ता आहे पण जेव्हा सत्ता जाईल तेव्हा लोक रस्त्यावर तुम्हाला तुडवतील असा इशारा राऊतांनी भाजपाला दिला. ...