संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
ओवेसी म्हणाले, "गांधींना मारणाऱ्यांचा जन्म कोठे झाले होता? गोडसे कोठे जन्माला आला होता? मुंबईच्या रस्त्यांवर दंगली झाल्या होत्य, यात हिंदू-मुस्लीम मारले गेले होते. ते कोठे जन्माला आले होते? ...
"महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल ...
राज-अमित शाह भेटीवरून संजय राऊतांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी काढलेले जुनं व्यंगचित्र राऊतांनी पोस्ट करत मनसेला टोला लगावला होता. त्याला आता मनसेनेही तसेच उत्तर दिले आहे. ...