संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मराठीच्या हितासाठी एकत्र आले नाही, तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Sanjay Raut News: आमच्याकडे फक्त दोन तास ED, CBI, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा ९० टक्के आऊटगोइंग करेल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Nashik Sudhakar Badgujar News: नाशिक येथे ठाकरे गटात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. काल उद्धवसेनेत नाराजी असल्याची कबुली देताच आज संजय राऊतांच्या फोननंतर सुधाकर बडगुजर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...
Sanjay Raut News: या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच व्यक्ती कधी मला नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार. ते त्यांचे स्कील आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला. ...
Sanjay Raut News: मेघा इंजीनियरिंग नावाच्या कंपनीने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटींचा निधी दिला असून, याच पैशातून आमदार-खासदारांसाठी मते आणि यंत्रणा विकत घेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केल ...