संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
...याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना, असे सामंत यांनी म्हटले आहे... ...
दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: २८८ जागा आघाडीत कोणालाच लढता येत नाही. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे आणि बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. ...