संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
"यापुढेही धनंजय मुंडे यांना वाचवले जाईल. वाल्मिक कराडलाही वाचवले जाईल. ही एक मोठी साखळी आहे. वाल्मिक कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेंना त्यांचे सरकारमधील आका वाचवतील." ...
Sanjay Raut On Dhananjay Munde: एकीकडे छावा चित्रपटातून औरंगजेबाची क्रुरता दाखविली जात असताना दुसरीकडे त्याच महाराष्ट्रात एका सरपंचावर अशा प्रकारे क्रुरता केली जाते, हे काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला. ...
Thane Thackeray VS Shinde Sena Rada: खासदार संजय राऊत यांनी काल ठाण्यात आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पण, यावेळी शिवसेनेतील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...
शिवसेना फोडायचे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून पूर्ण केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...
टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला संजय राऊत यांनी घातलेला हार शिंदेसेनेने काढून त्याठिकाणी पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याने हा वाद उफाळला. ...
शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर शाह यांच्या भेटीत होता असं राऊतांनी सांगितले. ...