लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
४ तास थांबवून ठेवलं अन्...; बंजारा समाजाचे महंत शिवबंधन बांधणार, संजय राठोडांना धक्का - Marathi News | Mahant of Banjara community Sunil Maharaj may join shivsena in presence of Uddhav Thackeray, shock to Sanjay Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ तास थांबवून ठेवलं अन्...; बंजारा समाजाचे महंत शिवबंधन बांधणार, संजय राठोडांना धक्का

राजकीय मैदानात माझे आणि संजय राठोड यांचे संबंध राहणार नाही असं महंत सुनील महाराजांनी स्पष्ट केले. ...

राठोड 'शिवनेरी' तर सत्तार पन्हाळगडावर, नव्या मंत्र्यांचा संसार सी-फेसवर; बंगल्याचं वाटप झालं - Marathi News | Sanjay Rathod will live in Shivneri bungalow, Abdul Sattar Ministers have been allotted bungalows in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राठोड 'शिवनेरी' तर सत्तार पन्हाळगडावर, नव्या मंत्र्यांचा संसार सी-फेसवर; बंगल्याचं वाटप झालं

मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झाले असून आता विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळतेय. ...

उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार; शिवसेना नेत्यांची पोहरादेवीत महंतांशी चर्चा, बंजारा वोट बँक शाबूत ठेवण्याचे आव्हान - Marathi News | Former CM Uddhav Thackeray will come to Pohradevi; Shiv Sena leaders discuss with Mahant in Pohradevi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार; शिवसेना नेत्यांची पोहरादेवीत महंतांशी चर्चा

शिंदेसेनेत गेलेल्या ना. संजय राठोड यांनी १४ ऑगस्ट रोजी पोहरादेवीत हजेरी लावून समाधीस्थळाचे दर्शन घेत संत-महंतांशी चर्चा केली होती. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार - Marathi News | shiv sena uddhav thackeray likely to visit poharadevi temple and met banjara community to support after shinde group rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार - Marathi News | Abdul Sattar is the Agriculture Minister of maharashtra while Sanjay Rathore has the Food and Drug Administration Department cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार

खातेवाटपात मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर उपमुख्यमंत्र्यांकडे सात खात्यांचा कार्यभार. ...

'तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, अन्यथा...; पोहरादेवीच्या महंतांचा चित्रा वाघ यांना इशारा - Marathi News | 'You tie a rakhi to Sanjay Rathod, otherwise...; Pohradevi's mahant's warning to Chitra Vagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, अन्यथा...; पोहरादेवीच्या महंतांचा चित्रा वाघ यांना इशारा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवल्यामुळे पोहरादेवीच्या महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा...”; बंजारा समाजाचा थेट इशारा - Marathi News | banjara samaj demands that bjp chitra wagh should ties rakhi to sanjay rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा...”; बंजारा समाजाचा थेट इशारा

Maharashtra Political Crisis: विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असताना या घडामोडींमध्ये बंजारा समाजाने उडी घेतल्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

संजय राठोडांना मंत्रीपद देऊन न्याय केला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच; शहाजीबापू पाटलांचं विधान - Marathi News | shahajibapu Patil reaction on Sanjay Rathod included in maharashtra cabinet minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राठोडांना मंत्रीपद देऊन न्याय केला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच; शहाजीबापू पाटलांचं विधान

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...