लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News, मराठी बातम्या

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
Pooja Chavan Death Case: 'साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं समर्थन करणार नाहीत, मी शरद पवारांना भेटणार' - Marathi News | Pooja Chavan Death Case: 'Sir, I will not support such a dirty thing, I will meet Sharad Pawar', chitra wagh on pooja chavan suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Chavan Death Case: 'साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं समर्थन करणार नाहीत, मी शरद पवारांना भेटणार'

Pooja Chavan Death Case: पुण्यात पूजाने आत्महत्या केलेल्या घटनस्थळाची चित्रा वाघ यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याची माहितीत दिली.यानंतर वाघ यांनी वानवडी पोलिसांची भेट घेतली. ...

Pooja Chavan Suicide Case: “मी मर्द आहे’ हे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परत कधीही भाषणात म्हणू नये” - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: BJP Nilesh Rane Target Chief Minister Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: “मी मर्द आहे’ हे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परत कधीही भाषणात म्हणू नये”

Pooja Chavan Suicide Case: BJP NIlesh Rane Criticized CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod allegation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी, गर्दी करू नये असं आवाहन केले होते, ...

Pooja Chavan Death Case: "उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको" - Marathi News | Pooja Chavan Death Case expel Sanjay Rathod immediately bjp to cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pooja Chavan Death Case: "उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको"

Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करत असल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप ...

"जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत"  - Marathi News | "CM will not forgive anyone who made a mistake", Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत" 

Shiv Sena MP Vinayak Raut : सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही, असे विनायक राऊत म्हटले आहे. ...

संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, "बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला..." - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize cm uddhav thackeray sanjay rathod pooja chavan suicide case meeting varsha bungalow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, "बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला..."

बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट ...

Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार?” - Marathi News | Pooja Chavan Suicide: CM Uddhav Thackeray leadership test Says BJP Sudhir Mungantiwar Sanjay Rathod | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार?”

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांवर आधी आरोप आणि नंतर शक्तीप्रदर्शन केल्यामुळे विरोधी पक्ष भाजपाला(BJP) सरकारची कोंडी करण्यासाठी आयती संधी सापडली ...

'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला' - Marathi News | 'Any sarpanch in the state is smarter than the chief minister and knows the law', narayan rane on cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'

संजय राठोड हे मंदिरात गेले, मंदिरात जायला ते काही संत आहेत का?. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, कोणावरही कारवाई केली जात नाही ...

"भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय" - Marathi News | NCP Nawab Malik Slams BJP And Modi Government Over Narendra Modi Stadium | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय"

Nawab Malik And Modi Government : मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. यावरून देखील नवाब मलिक यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...