लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News, मराठी बातम्या

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
Pooja Chavan Death Case: मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा - Marathi News | Pooja Chavan Death Case shiv sena minister sanjay rathod resigns as minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा; विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी राजीनामा सुपूर्द ...

Pooja Chavan Death Case: ...तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Pooja Chavan Death Case will resign from shakti law committee if sanjay rathod not quits says devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: ...तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक; विधिमंडळ अधिवेशनाच्या एक दिवस आधी फडणवीसांचा सरकारला इशारा ...

Pooja Chavan Death Case: राठोडांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा अन् शिवसेनेत सुरू झाली वेगळीच स्पर्धा - Marathi News | Pooja Chavan Death Case shiv sena mlas starts lobbing for sanjay rathod ministerial birth | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: राठोडांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा अन् शिवसेनेत सुरू झाली वेगळीच स्पर्धा

Pooja Chavan Death Case: संजय राठोड आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव ...

Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव? - Marathi News | Pooja Chavan Death Case dont take sanjay rathod resignation in hurry pohradevi mahant makes request to cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

Pooja Chavan Death Case: विरोधी पक्षाकडून राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव; पोहरादेवीतल्या महंतांकडून राजीनामा न घेण्याची विनंती ...

छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार? - Marathi News | Shivsena Sanjay Raut Tweet Over Sanjay Rathod Resignation Pooja Chavan Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?

Shivsena Sanjay Raut Tweet And Sanjay Rathod : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारची नामुष्की झाल्यानं शिवसेनेनं राठोडांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे.  ...

राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा - Marathi News | If sanjay Rathore resigns, then only work will be done; bjp warn | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा

‘आधी चौकशी, की आधी फाशी?’ असा राठोड यांचा बचाव सुरुवातीला शिवसेनेने केला होता; पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोड यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल अखेर घेतली आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले, असे सूत्रांनी सांगितले. ...

मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत: पुणे भाजप महिला मोर्चाचा गंभीर आरोप - Marathi News | Chief Minister is backing his ministers: Serious allegation of Pune BJP Women Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत: पुणे भाजप महिला मोर्चाचा गंभीर आरोप

ठाकरे सरकार तीन आघाडी पक्षांचे नसून ते बिघाडाचे सरकार आहे, असा आरोप करून विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती - Marathi News | forest minister and shivsena leader sanjay rathod ask to give resign sources | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती

pooja chavan case: राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून दिले गेले असल्याची माहिती ...