कोल्हापूरशी निगडित विविध महत्त्वाच्या मागण्यांकरिता खासदार संजय मंडलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी प्रा. मंडलिक यांनी पश्चिम महाराष्ट्र, संलग्न कोकणकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी केली. ...
येत्या १५ दिवसांमध्ये कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयामध्ये नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम पाठवून संपूर्ण माहिती घेतली जाईल. रुग्णालयाबाबतच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली. ...
माझ्या खासदारकीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचारी व अगदी शिपायांपर्यंत सर्वांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. बँकेचे संचालक या नात्याने प्रा. मंडलिक यांचा संचालक मंडळाच्या व ...
लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यात तुम्ही केलेले सहकार्य कागलची जनता कधीही विसरणार नाही. आता आमचंबी ठरलंय.. तुमच्या मदतीची परतफेड दक्षिणेत करू, तुम्ही कधीही हाक द्या, अशी ग्वाही मंडलिकप्रेमी जनतेने आमदार सतेज पाटील यांना गुरुवारी ...
स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावेत. रेल्वे, विमानतळ, आदींबाबतचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी क्रिडाई कोल्हापूर संघटनेने खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे मंगळवारी केली. कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी ...
लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणाच्या शिवसेनेच्या निर्णयामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीस कमालीचे महत्त्व येणार आहे. शिवसेना एकटी असेल तर त्या पक्षाची उमेदवारी संजय मंडलिक घेण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ...