बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो तरी मातोश्रीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे भूमिका राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ...
प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले. ...