संजय लीला भन्साळी, मराठी बातम्या FOLLOW Sanjay leela bhansali, Latest Marathi News
Ramleela Movie : २०१३ साली रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांचा 'गोलियों की रासलीला: रामलीला' सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट होता. यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. ...
Padmavat Movie : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा सुपरहिट चित्रपट पद्मावत पुन्हा एकदा चित्रपटगृहात परतणार आहे. ...
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची फिल्मी कारकीर्द केवळ रंजक कथांनी भरलेली नाही तर त्याचे वैयक्तिक आयुष्यही कमी फिल्मी नाही. ...
रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, शाहिद कपूरच्या 'पद्मावत' सिनेमा या दिवशी पुन्हा रिलीज होतोय (padmavat) ...
Allu Arjun : साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा २' चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. ...
What if..? 3 या हॉलिवूडच्या अॅनिमिटेड सीरिजमध्ये बाजीराव मस्तानीमधील मल्हारी गाण्यावर सुपरहिरो नृत्य करताना दिसून आला ...
दीपिका पादुकोणचा आई झाल्यावर आलिया-रणबीरसोबत या सिनेमात काम करणार आहे. जाणून घ्या (deepika padukone, love and war) ...
संजय लीला भन्साळींच्या 'हीरांमडी'साठी पाकिस्तानी अभिनेत्रीनेनेदेखील ऑडिशन दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला. ...