आज संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे संजय काकडे भाजपामध्येच राहणार का? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटलो असलो तरी काँग्रसमध्येच जाणार असल्याचे संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी भाऊ मानले. मात्र याच भावाने मला लाथाडलं असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यात दिली आहे. ...