Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
संजू या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या संजयच्या मित्राची व्यक्तिरेखा कुमार गौरव अथवा गुलशन ग्रोव्हरवर बेतलेली असल्याची चर्चा रंगली होती. ...
संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी संजू या चित्रपटात काहीही दाखवण्यात का आले नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. ...
याआधी आलेले रणबीरचे अनेक सिनेमे धडाधड आपटलेत. त्यामुळे ‘संजू’चे यश रणबीरसाठी किती महत्त्वपूर्ण असेल, याची कल्पना आपण करू शकतो. ऋषी कपूर यांनाही ही कल्पना आहे. ...