Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर सत्य लपवण्याचे आरोपही लावले आहेत. आता रामगोपाल वर्मा संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढून सत्य समोर आणणार असल्याची चर्चा होत आहे. ...
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट बनवण्याचे जाहिर केले आहे.पण संजयची बहीण नम्रता हिला राम गोपाल वर्मांचा दुसऱ्या चित्रपटाचा प्लान तिला फारसा रूचलेला नाही, असेच दिसतेय. ...
संजू' चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील काही वादग्रस्त पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला असला तरी अनेक वादग्रस्त बाबी दाखवणे टाळण्यात आले होते. त्यामुळे समाजात मुन्नाभाई म्हणून वावरत असलेल्या संजय दत्तमधील खलनायक जगासमोर आणण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा ...
संजय दत्त प्रमाणेच संजू चित्रपटाचा अभिनेता रणबीर कपूरला ही सिनेमाच्या प्रसिध्दीचा फायदा झाला. रणबीर कपूर 44 गुणांसह तिसर-या स्थानी पोहोचला आहे. रणबीरने लोकप्रियतेमध्ये अक्षय कुमार आणि बिग बीं अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकले आहे. ...
सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे. अनेक स्टारकिड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. पण एका अभिनेत्याच्या मुलीला मात्र आताश: अभिनयात जराही रस उरलेला नाही. ...
दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणाऱ्या या सिनेमातले रणबीर कपूरचे आठ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. ...