Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
संजय दत्त आपल्याला काही दिवसांपूर्वी आलेल्या 'कलंक' सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 'कलंक'नंतर संजय दत्त आपल्याला 'सडक 2' मध्ये दिसणार आहे. ...
मुंबई - बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त सध्या निवडणूक प्रचारांच्या सभांमध्ये गुंतला आहे. बहिणी प्रिया दत्तसह, दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार ... ...
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या कॉंग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्या प्रचारामध्ये त्यांचे बंधू अभिनेते संजय दत्त यांचा मोठा सहभाग आहे. ...
द कपिल शर्मा शोमध्ये येण्याची इच्छा अनेक कलाकारांची, क्रिकेटरची असते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलने आमंत्रण देऊन देखील काही कलाकारांनी कपिलच्या कार्यक्रमाला आजवर हजेरी लावलेली नाही. ...