अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. ...
बॉलिवूडमध्ये धूमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो व व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकीचं एक व्हिडिओ आहे तो संजय दत्तचा. ...
मुंबईतील महालक्ष्मी स्टेशन जवळ असलेल्या धोबीघाट परिसरातील धोबीघाट एसआरए योजनेंतर्गत बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट राज्यातील भाजपा सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने घातल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. ...
दुसरीकडे #MeToo संदर्भात आजवर जे काही खुलासे झालेत ते फक्त हिमनगाचे टोक असल्याचे बोललं जात आहे. हे खुलासे म्हणजे फक्त 1 टक्के इतकेच आहेत. जर सगळ्या अभिनेत्रींनी पोलीस तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली तर निम्म्याहून अधिक चित्रपटसृष्टी कारागृहात असेल ...