'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
Sanjay dutt, Latest Marathi News अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
फॅन असावा तर असा! संजूबाबाच्या नावावर चाहतीने केलेली तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी, मग पुढे काय झालं? ...
Priya Bapat: अलिकडेच एका मुलाखतीत प्रिया बापटने मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाबद्दल बोलताना एक खंत व्यक्त केली. ...
Sanjay Dutt And Ajay Devgan : संजय दत्त आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...
संजय दत्तच्या 'वास्तव' सिनेमाच्या सिक्वलची तयारी महेश मांजरेकर करत असल्याचं समजतंय (sanjay dutt, vaastav) ...
'साजन' चित्रपटासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला मिळालेली पहिली ऑफर; का दिला नकार? ...
संजय दत्त याचा असा एक सिनेमा आहे, जो चित्रपट पाहू नका असं त्यानं प्रेक्षकांना म्हटलं होतं. ...
अभिनेता संजय दत्तने 'या' कारणामुळे नाकारली सलमानच्या सुपरहिट चित्रपटाची ऑफर. ...
संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा हे दोघंही प्रसिद्ध अभिनेते आहेत. दोघांनी अनेक बॉलिवूड सिनेमे केलेत. या दिग्गज कलाकारांनी मद्याच्या व्यवसायाच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. ...