Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
संजय दत्त तिस-यांदा प्रेमात पडला. पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती मुलगी होती मान्यता. गोवामध्ये दोघांनी लग्न केले. २१ ऑक्टोबर २०१० मध्ये संजयला दोन जुळे मुले झाली. एकाचे नाव शहरान आणि दुसऱ्याचे नाव इकरा असे आहे. ...
सध्या संजय दत्त मुंबईतच ट्रिटमेंट घेत. अशात त्याने 'शमशेरा'चं शूटींग सुरू केल्याचीही चर्चा झाली. त्यामुळे तो नेहमी घरातून बाहेर पडतो आणि फोटोग्राफर्स त्याला कॅमेरात कैद करण्याची संधी सोडत नाहीत. ...
आपल्या कुटुंबाशी प्रेम करा, कामावर प्रेम करा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम करा यातून आपल्याला वेगळीच ऊर्जा मिळते. ज्यातून आपल्याला आयुष्याचा खरा आनंद मिळतो. ...