Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Nagpur News सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी मुन्नाभाई संजय दत्तला 'जादू की झप्पी' देऊन साहित्य, संस्कृती आणि कलेचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शानदार सुरुवात केली. ...
Nagpur News शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले.. ...
Trishala dutt: सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या त्रिशालाने अलिकडेच 'आस्क मी एनिथिंग'मध्ये चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी चाहत्यांनी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच काही पर्सनल लाइफविषयीदेखील प्रश्न विचारले. ...