Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
मान्यता यावेळी संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती. ...
सुरेंद्र राजन स्वतःचं घर सोडून हिमालयात राहत होते. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील खुन्न गावात ते राहिले. दगडापासून बनलेल्या घराला त्यांनी आसरा बनवला होता. हे घर राजन यांनी एका निवृत्त भारतीय जवानाकडून घेतलं होते ...
'तोडबाज'ची कथा अफगाणिस्तान युद्धात रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या मुलांची आहे. यांच्यात एक व्यक्ती पोहोचते ज्याने स्वत: आप्तांना दहशतवादी हल्ल्यात गमावलं आहे. ...
या महामारीचा अजून एक दूरगामी परिणाम दोन बिग बजेट चित्रपटांवर झाला आहे. ‘नो मीन्स नो’ आणि ‘नो टाइम टू डाय’ या हॉलिवूडपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे. ...