लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
दुबईमध्ये कुटुंबासोबत असा वेळ घालवतोय संजय दत्त, पत्नी मान्यता दत्तच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | Sanjay dutt wife maanayata dutt share a adorable picture and wrote a romantic message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईमध्ये कुटुंबासोबत असा वेळ घालवतोय संजय दत्त, पत्नी मान्यता दत्तच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं

मान्यता दत्तने तिच्या सोशल मीडियावर संजय दत्तसोबतचा एक रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. ...

दुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण - Marathi News | Sanjay dutt to return from dubai soon as his third chemotherapy cycle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईवरुन लवकरच परतणार संजय दत्त आणि मान्यता दत्त, समोर आले 'हे' कारण

गेल्या आठवड्यात अभिनेता संजय दत्त आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुबईला गेला आहे. ...

थकलेला चेहरा, पिचकलेले गाल कॅन्सरमध्ये अशी झालीय संजय दत्तची अवस्था, तरीही उपचार सोडून गेला दुबईला - Marathi News | Sanjay dutt suffering from 4th stage lungs cancer looks very week in family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थकलेला चेहरा, पिचकलेले गाल कॅन्सरमध्ये अशी झालीय संजय दत्तची अवस्था, तरीही उपचार सोडून गेला दुबईला

संजय दत्त सध्या फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार घेतो आहे. ...

संजय दत्तचे वैवाहिक आयुष्यही राहिले वादात, मान्यता दत्त आधी इतक्या वेळा केले आहे लग्न - Marathi News | You will be shocked to know about Sanjay Dutt's Unknown Facts About His Marital Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तचे वैवाहिक आयुष्यही राहिले वादात, मान्यता दत्त आधी इतक्या वेळा केले आहे लग्न

संजय दत्त तिस-यांदा प्रेमात पडला. पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती मुलगी होती मान्यता. गोवामध्ये दोघांनी लग्न केले. २१ ऑक्टोबर २०१० मध्ये संजयला दोन जुळे मुले झाली. एकाचे नाव शहरान आणि दुसऱ्याचे नाव इकरा असे आहे. ...

VIDEO : संजय दत्तने मास्कवरून घेतली फोटोग्राफर्सची शाळा, म्हणाला - मास्क लगा ना... - Marathi News | Sanjay Dutt asks photographers to wear mask outside his house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : संजय दत्तने मास्कवरून घेतली फोटोग्राफर्सची शाळा, म्हणाला - मास्क लगा ना...

सध्या संजय दत्त मुंबईतच ट्रिटमेंट घेत. अशात त्याने 'शमशेरा'चं शूटींग सुरू केल्याचीही चर्चा झाली. त्यामुळे तो नेहमी घरातून बाहेर पडतो आणि फोटोग्राफर्स त्याला कॅमेरात कैद करण्याची संधी सोडत नाहीत. ...

फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार सुरु असतानाच अचानक संजय दत्त आणि पत्नी मान्यता दुबईला रवाना? समोर आले हे कारण - Marathi News | Sanjay dutt flies to dubai with wife maanayata dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार सुरु असतानाच अचानक संजय दत्त आणि पत्नी मान्यता दुबईला रवाना? समोर आले हे कारण

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या कॅन्सरवर उपचार घेत आहे. ...

बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतने केवळ पैशांसाठी केले होते असेही काम, वाचून तुम्हालाही येईल चीड - Marathi News | Bollywood Queen Kangana Ranaut's work for money only, you will also be annoyed to read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतने केवळ पैशांसाठी केले होते असेही काम, वाचून तुम्हालाही येईल चीड

केवळ मान्यता दत्तच्या सांगण्यावरून यांच्यातला वाद थांबला. तेव्हापासून चांगले मित्र कधी वैरी झाले हे त्यांनाच त्यांचे समजले नाही. ...

ड्रग्सच्या आहारी गेला होता हा अभिनेता, रस्त्यावर भीक मागत करावी लागली होती गुजराण - Marathi News | Sanjay Dutt was Addicted to drugs, had to beg on the streets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्सच्या आहारी गेला होता हा अभिनेता, रस्त्यावर भीक मागत करावी लागली होती गुजराण

आपल्या कुटुंबाशी प्रेम करा, कामावर प्रेम करा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम करा यातून आपल्याला वेगळीच ऊर्जा मिळते. ज्यातून आपल्याला आयुष्याचा खरा आनंद मिळतो.  ...