Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Sanjay Dutt met Nitin Gadkari: संजय दत्त शनिवारी नागपुरमध्ये होता. त्याने वर्धा रोडवरील गडकरींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गडकरींव्यतिरिक्त संजय दत्तने राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचीदेखील भेट घेतली. ...
दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवणारा संजय दत्तहा पहिला बॉलिवूड अभिनेता बनला आहे. मुळात गोल्ड व्हिसा मिळाल्यामुळे आता संजय दत्तला दुबईमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी मिळाली आहे. ...
बॉलिवूड दिवा रेखा यांच घायाळ करणा-या सौंदर्ययाची जादू आजही रसिकांवर कायम आहे. मग हीच जादू त्यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या सहकलाकारांवर झाली नसती तरच नवल. रेखा यांच्या सौंदर्यावर त्यांचे अनेक सहकलाकार फिदा झाले. त्यामुळेच कित्येक कलाकारांशी रेखा ...
संजय दत्त आणि मान्यता दत्त हे दोघे सध्या दुबईत आहेत. आनंदात संसार करत आहेत. संजयच्या पडत्या काळात मान्यताने त्याला आधार दिला. संजयनेही मान्यतासाठी जीवाचे रान केले. ...