लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos - Marathi News | sanjay dutt and manyata luxurious house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नी मान्यतासह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos

Sanjay dutt: मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. ज्यावेळी मान्यता दुबईमध्ये असते त्यावेळी ती याच घरात राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत. ...

बाबो! ‘KGF 2’साठी संजय दत्तने घेतले इतके कोटी, यशच्या मानधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल - Marathi News | kgf chapter 2 yash sanjay dutt to raveena tandon how much stars charged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘KGF 2’साठी संजय दत्तने घेतले इतके कोटी, यशच्या मानधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल

KGF: Chapter 2 : साऊथ सुपरस्टार यशचा आगामी सिनेमा ‘केजीएफ चॅप्टर 2’ घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. साहजिकच चित्रपटाची जोरदार हवा आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही जबरदस्त चर्चा होतेय. ...

'ज्या दिवशी कमवशील तेव्हा गाडीत बस'; घरची कार वापरण्यास संजय दत्तला वडिलांनी दिला होता नकार - Marathi News | sunil dutt refused to give the car to son sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्या दिवशी कमवशील तेव्हा गाडीत बस'; घरची कार वापरण्यास संजय दत्तला वडिलांनी दिला होता नकार

Sanjay dutt: घरी असंख्य गाड्या असतानाही संजय चक्क लोकल ट्रेनने प्रवास करायचा. परंतु, एका दिग्गज अभिनेत्याचा मुलगा असूनही त्याच्यावरही ही वेळ का आली हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ...

पोस्टपोन होणार नाही Yashचा KGF Chapter 2, अभिनेत्याच्या बर्थडेच्या दिवशी शेअर केलं नवीन पोस्टर - Marathi News | No Postpone Yash's KGF Chapter 2, shared a new poster on the actor's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोस्टपोन होणार नाही Yashचा KGF Chapter 2, अभिनेत्याच्या बर्थडेच्या दिवशी शेअर केलं नवीन पोस्टर

Happy Birthday Yash: सुपरस्टार यश आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यशने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. ...

No Means No प्रदर्शनाची रिलीज डेट पुढे ढकलली, संजय दत्तने निर्मात्याचे केले कौतुक - Marathi News | No Means No Postponed Now The Movie Will Be Released Next Year Sanjay Dutt Praises The Director Decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :No Means No प्रदर्शनाची रिलीज डेट पुढे ढकलली, संजय दत्तने निर्मात्याचे केले कौतुक

चित्रपट निर्माते विकाश वर्मा (Vikas Varma) त्यांच्या इंडो-पोलंड चित्रपट नो मीन्स (No Means No Movie) नो याद्वारे भारत आणि पोलंडमधील संबंधांवर आधारित असणार आहे. ...

30 Years Of Sadak: संजय दत्तला Kiss करण्यास घाबरत होती पूजा भट्ट, वडील महेश भट्ट यांनी दिला होता तिला खास सल्ला - Marathi News | 30 Years Of Sadak: Sanjay Dutt Was Afraid To Kiss Pooja Bhatt, Special Advice From Father Mahesh Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तला Kiss करण्यास घाबरत होती पूजा भट्ट, महेश भट्ट यांनी दिला होता तिला खास सल्ला

महेश यांचा सडक (Sadak) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. २० डिसेंबर १९९१ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...

सुखविंदर सिंहने दिली संजय दत्तला 'जादू की झप्‍पी' - Marathi News | Sukhwinder Singh gives Sanjay Dutt 'Jadu Ki Zhappi' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुखविंदर सिंहने दिली संजय दत्तला 'जादू की झप्‍पी'

Nagpur News सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी मुन्‍नाभाई संजय दत्‍तला 'जादू की झप्‍पी' देऊन साहित्‍य, संस्‍कृती आणि कलेचा संगम असलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला शानदार सुरुवात केली. ...

स्टेजवर येताच मुन्नाभाईने विचारले, कैसे हो मामू..? - Marathi News | As soon as Sanjay Dutt came on stage, Munnabhai asked, how are you Mamu ..? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टेजवर येताच मुन्नाभाईने विचारले, कैसे हो मामू..?

Nagpur News शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले.. ...