अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
कॅन्सर झाला हे कळल्यावर संजयच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. संजयचे डॉक्टर जलील पार्कर यांनीच याविषयी सांगितले आहे. ...
तेलुगूमधील ‘सहसम’, हिंदीतील ‘डब्ल्यू’ आणि द ग्रेट इंडियन एस्केप यासारख्या चित्रपटाचा राज एक भाग होता, साक्षी तंवर सोबत "करले तू भी मोहब्बत" या वेब्सएरिएस मध्ये राज ने साक्षी च्या लव्ह इंटरेस्ट चा रोल केला आहे त्या रोल साठी अजूनही तोच ओळखला जातो ...