अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
चित्रपट अभिनेते संजय दत्त यांनी शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी संग्रहालयाचे कौतुक करीत पुढच्या नागपूर भेटीत येथे एक दिवस निश्चित घालविण्याचे आश्वासनही दिले. ...
Bhuj: The Pride Of India : या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा सैनिकाच्या भूमिकेत चाहत्यांना खूश करताना दिसत आहे. तर संजय दत्तची भूमिकाही सर्वांनाच इंप्रेस करणारी आहे. ...
सर्किटने मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये कोणासोबत लग्न केले हे चित्रपटात दाखवण्यात आले नव्हते. पण त्याचे कोणासोबत लग्न झाले हे आता नेटिझन्सने शोधून काढले आहे. ...