अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
चित्रपट निर्माते विकाश वर्मा (Vikas Varma) त्यांच्या इंडो-पोलंड चित्रपट नो मीन्स (No Means No Movie) नो याद्वारे भारत आणि पोलंडमधील संबंधांवर आधारित असणार आहे. ...
Nagpur News सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी मुन्नाभाई संजय दत्तला 'जादू की झप्पी' देऊन साहित्य, संस्कृती आणि कलेचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला शानदार सुरुवात केली. ...
Nagpur News शुक्रवारी संध्याकाळी खच्चून भरलेल्या मैदानावरील व्यासपीठावर जेव्हा संजय दत्तने एन्ट्री घेतली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या व आरोळ्याच्या दणदणाटात त्याचे जंगी स्वागत केले.. ...