अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
Arshad warsi: वयाच्या १४ वर्षी त्याच्या वडिलांचं कर्करोगाने निधन झालं. वडिलांपाठोपाठ त्याच्या आईचंही दोन वर्षात निधन झालं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली. ...
KGF 2 Twitter Reaction : रॉकी भाईचा हा केजीएप २ प्रेक्षकांना कसा वाटला याच्या काही प्रतिक्रिया ट्विटवर बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडलेला दिसतो. काही तर म्हणाले की, हा सिनेमा पहिल्या भागापेक्षाही भारी आहे. ...
सगळेच KGF: Chapter 2 हा सिनेमा पाहण्यास उत्सुक आहेत. पण संजय दत्तची (Sanjay Dutt) लेक इकरा हिने मात्र पापाचा हा सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. होय, खुद्द संजयने यामागचं कारण सांगितलं. ...
साउथचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'केजीएफ-२' (K.G.F: Chapter 2) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी संजय दत्त (Sanjay Dutt)ने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे बरेच किस्से सांगितले. ...
KGF Chapter 2 Trailer : पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी KGF-2 रिलीज होत असून, पहिल्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर हा दुसरा पार्टही बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवेल अशी अपेक्षा आहे. ...
KGF Chapter 2: साऊथ सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा पुढील महिन्यात 14 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाची जोरदार हवा आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही जबरदस्त चर्चा होतेय. ...