Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशा बातम्या विविध माध्यमांवर झळकत होत्या. त्यावर स्वत: संजय दत्तनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे. ...
एकेकाळी खलनायकी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची फीही नायकांपेक्षा कमी होती. पण आज खलनायकही तितक्याच महत्त्वाच्या भूमिका बजावतात आणि कधी कधी नायकांपेक्षाही जास्त लाइमलाइटमध्ये येतात. आज खलनायकही नायकांइतकी तगडं मानधन घेऊ लागले आहेत. ...