शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : kalank Movie Review : मनाला चटका लावणारी प्रेमकथा 'कलंक'

फिल्मी : Baba Movie Review: भावनेला खरंच भाषा नसते

फिल्मी : 300 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड्स, तीन वेळा लग्न; सिनेमापेक्षा कमी नाही संजूबाबाचं आयुष्य!

फिल्मी : मुंबईत आल्यावर शाहरुखचं झालं होतं भांडण, पडला होता एकटा, या अभिनेत्याने दिला होता मदतीचा हात, म्हणाला-कोणी हात लावला तर...

फिल्मी : संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष

फिल्मी : पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह 40 कोटींच्या आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos

फिल्मी : रेखा म्हणजे पुरुषांना जाळ्यात ओढणारी बाई; नर्गिसने केली होती जळजळीत टीका

फिल्मी : 'खलनायक'साठी संजय दत्त नाही तर हे दोन अभिनेते होते पहिली पसंत, पण सुभाष घईनी असं बदललं संजूबाबचं नशीब

फिल्मी : मान्यतावरील प्रेमासाठी संजय दत्तने एका रात्रीत बाजारातून गायब केल्या पत्नीच्या 'त्या' सिनेमाच्या सीडी!!

फिल्मी : Maanayata Dutt : कधी बी ग्रेड चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग करायची मान्यता दत्त, आता जगतंय असं आयुष्य