शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : ‘कलंक’चा ट्रेलर पाहून बिथरले माधुरी दीक्षित व संजय दत्तचे फॅन्स! हे आहे कारण!!

फिल्मी : रणबीर कपूर त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच करणार ही गोष्ट

फिल्मी : संजय दत्तने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत केला खुलासा

फिल्मी : अरे बापरे...! संजय दत्तने या सिनेमासाठी तब्बल २५ किलो वजनाचे परिधान केले कवच

फिल्मी : प्रेक्षकांना या दिवशी पाहायला मिळणार ‘साहिब, बीबी और गँगस्टर’ हा चित्रपट

राष्ट्रीय : संजय दत्तही निवडणुकीच्या रिंगणात; 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभा

फिल्मी : #GharMorePardesiya: ट्रेलरआधी रिलीज होणार ‘कलंक’चे गाणे, पाहा टीजर!!

फिल्मी : करण जोहरचा नवा फंडा; महिनाभरापूर्वीच सुरु केले ‘कलंक’चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग!!

फिल्मी : कलंक या चित्रपटाच्या टीजरवरून व्हायरल झाले हे मिम्स

फिल्मी : Teaser Out : कलंक नहीं ये इश्क है...! सोशल मीडियावर ‘कलंक’च्या टीजरची धूम!!